शिरपूर वन मध्ये
आपले स्वागत आहे. शोधा
वरील सर्च बॉक्स वापरुन आपण शिरपूर मधील व्यवसाय, सर्विसेस, रेंटल्स, प्रॉपर्टी यांची माहिती शोधू शकता.
15+ Digital Services
200+ Local Business
50+ Service Partners
Daily Local Updates
खास शिरपूरकरांसाठी
काय आहे नेमके शिरपूर वन
नमस्कार शिरपूरकर 🙏
“आपले शिरपूर” हे एक वैशिष्ट्यपूर्ण शहर असून विविध क्षेत्रातील अनेक उपलब्धींसाठी जगप्रसिद्ध आहे. शिरपूरमध्ये अनेक हॉटेल्स, मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, देवस्थाने, पर्यटन स्थळे, छोटे-मोठे उद्योग, भौगोलिकदृष्ट्या महत्वाची ठिकाणे, बाजारपेठा आहेत. छोट्यापासून मोठ्यापर्यंत अनेक व्यवसाय आहेत. परंतु, एवढी विविध वैशिष्ट्ये असून देखील या सर्वांची माहिती एका ठिकाणी संकलित नाही. आपली हीच गरज ओळखून ही सर्व माहिती एका छताखाली आणण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न करत आहोत.
“शिरपूर वन” हे एक विश्वासार्ह ऑनलाइन पोर्टल असून यात शिरपूरमधील विविध व्यवसायांची, सेवा आणि माहिती एकांच ठिकाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
आपला व्यवसाय नोंदवून आपण आपल्या सेवांची माहिती हजारो लोकांपर्यत पोहोचवू शकता आणि अधिक ग्राहक मिळवू शकता.
आमचे उद्देश
“प्रत्येक नागरिक, व्यवसाय आणि सेवेला एकात्मिक डिजिटल परिसंस्थेत जोडून शिरपूरला सामाजिक, आर्थिक व डिजिटलदृष्ट्या समृद्ध, स्मार्ट आणि महाराष्ट्रातील सर्वात सक्षम शहर बनवणे.”
शिरपूर वन ची वैशिष्ट्ये
- शिरपूर मधील पहिले व एकमेव पोर्टल
- आपल्या व्यवसायाची संपूर्ण माहिती ऑनलाइन
- फोटो अपलोड सुविधा
- विडियो अपलोड सुविधा
- फोन सहाय्यता उपलब्ध
- सोशल मीडिया लिंक्स जोडण्याची सुविधा
- हजारो ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधि
- मोफत व प्रीमियम प्लॅन उपलब्ध
- मोबाइलवर देखील उपलब्ध
- डिजिटल मार्केटिंग, Lead Generation
- Events, Offers, Deals, Coupons, Appointments, Calendar, etc.
- Whatsapp मार्केटिंग उपलब्ध
- शिरपूर वन ऑनलाइन पोर्टल 24x7 उपलब्ध
आपल्याला मदतीची आवश्यकता आहे?
आमच्या शिरपूर वन टीम शी संपर्क साधा - आम्ही आपल्या व्यवसायाची मोफत नोंदणी करण्यास मदत करू.
800-77-07-111
कॉल करा
WhatsApp करा
त्वरित मेसेज करा
अपॉईंटमेंट ठरवा
भेटीसाठी वेळ ठरवा
आपल्या सूचीवर हक्क मिळवण्याचे फायदे (Claim Listing Benefits)
- अधिक फोटो अपलोड सुविधा
- सोशल मीडिया लिंक सुविधा
- अधिक कॉनटॅक्ट नंबर
- डिजिटल बिझनेस कार्ड
- ऑफरची माहिती
- नवीन deals ची माहिती
- कूपन ची माहिती
- ऍडव्हान्स विडियो गॅलरी
- बुकिंग, अपॉईंटमेंट ची सुविधा
- संपर्क फॉर्म
- मेनू कार्ड
- 10% Renewal Discount
आपल्या व्यवसाय प्रीमियम बनवा व अधिक सुविधा मिळवा
प्रीमियम प्लॅनसह आपल्या व्यवसायाला मिळवा टॉप लिस्टिंग, अधिक दृश्यता आणि "Verified" आयकॉनसह जास्त विश्वास
शिरपूर वन ची डिजिटल परिसंस्था
एक शहर. एक व्यासपीठ. अमर्याद संधि. | प्रत्येक शिरपूरकर साठी खुले.

शिरपूर सर्च
शिरपूरमधील व्यवसाय, दुकाने, सेवा, संस्था, शिक्षण व व्यावसायिकांची माहिती एका ठिकाणी शोधा. आवश्यक संपर्क माहिती सहज मिळवा.

शिरपूर सर्विसेस
घरबसल्या विविध सेवा बुक करा. विश्वासार्ह सेवा प्रदात्यांशी थेट संपर्क साधा आणि आपल्या सोयीनुसार सेवा मिळवा.

शिरपूर रेन्टल्स
घर, दुकान, वाहन, उपकरणे किंवा इतर वस्तू भाडेतत्वावर द्या किंवा घ्या. स्थानिक गरजांसाठी सोपा पर्याय.

शिरपूर महती
शिरपूरचा इतिहास, पर्यटनस्थळे, संस्था, महत्त्वाची ठिकाणे आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी जाणून घ्या.

शिरपूर वार्ता
शिरपूर व परिसरातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, कार्यक्रम आणि महत्त्वाच्या अपडेट्स सतत मिळवत राहा.
शिरपूर प्रॉपर्टी
घर, फ्लॅट, प्लॉट, दुकान किंवा जागा खरेदी, विक्री किंवा भाडेतत्वावर देण्या-घेण्यासाठी योग्य पर्याय शोधा.

शिरपूर एक्सप्रेस
कागदपत्रे, पार्सल, किराणा, औषधे किंवा इतर वस्तू शिरपूरमध्ये जलद आणि सुरक्षितपणे पोहोचवा. घरपोच डिलिव्हरीची सोय.

शिरपूर सेल
आपल्या व्यवसायातील उत्पादने संपूर्ण शिरपूरमध्ये ऑनलाइन विक्रीसाठी प्रदर्शित करा. नवीन ग्राहकांपर्यंत सहज पोहोचा आणि विक्री वाढवा.

शिरपूर रिसेल
वापरलेल्या वस्तू सहज विक्री करा किंवा किफायतशीर दरात खरेदी करा. स्थानिक खरेदी-विक्रीसाठी विश्वासार्ह व्यासपीठ.

शिरपूर फूडस
आपल्या आवडत्या हॉटेलमधील स्वादिष्ट पदार्थ घरपोच मागवा. स्थानिक रेस्टॉरंट्सचे मेनू आणि ऑर्डरची सोपी सुविधा.

शिरपूर रिझर्वेशन्स
हॉटेल, रेस्टॉरंट, मुवी, ई. सेवांचे आरक्षण सहज करा. वेळ वाचवा आणि खात्रीशीर बुकिंगचा अनुभव घ्या.
शिरपूर कॅब्स
शहरात किंवा बाहेर जाण्यासाठी ऑटो व कॅब सहज बुक करा. सुरक्षित, सोयीस्कर आणि जलद प्रवासाचा अनुभव घ्या.
शिरपूर जॉब्स
स्थानिक नोकरीच्या संधी शोधा किंवा आपल्या संस्थेसाठी योग्य उमेदवार शोधा. रोजगारासाठी एकच व्यासपीठ.
शिरपूर इव्हेंट्स
शिरपूरमधील कार्यक्रम, प्रदर्शन, आणि सांस्कृतिक उपक्रमांची माहिती मिळवा किंवा स्वतःचे कार्यक्रम प्रसिद्ध करा.
शिरपूर टुरिझम
शिरपूर आणि परिसरातील पर्यटनस्थळे, हॉटेल्स, खाद्यपदार्थ आणि प्रवासासाठी उपयुक्त माहिती एका ठिकाणी मिळवा.
कॅटेगरीनुसार व्यवसाय
Shirpur One सोबत आपल्या व्यवसायाला द्या नवी उंची!
- आपल्या व्यवसायाची ऑनलाइन ओळख आणि दृश्यमानता वाढवा.
- अधिक ग्राहक, चौकशी (Enquiries) आणि दर्जेदार लीड्स मिळवा
- परवडणाऱ्या दरात प्रभावी डिजिटल मार्केटिंग सेवा.
- वेबसाइट, SEO आणि सोशल मीडिया व्यवस्थापनाची संपूर्ण मदत.
- ग्राहकांच्या Reviews आणि Ratings द्वारे विश्वासार्हता वाढवा.
नव्याने जोडलेले व्यवसाय
विशेष व्यवसाय
महत्वाच्या घडामोडी
समृद्धी क्रीडा प्रतिष्ठान मदनवाडी दहीहंडी उत्सव २०२६ : २१ व्या वर्षी भव्य दिव्य स्वरूपात आयोजन; बिग बॉस फेम राधा पाटील मुंघईकरचा नृत्याचा तडका
मराठी अनिवार्य, पण मराठी शिक्षकांच्या २३१ जागा रिक्त!
उद्योजकांच्या समस्यांसाठी ‘सिंगल पॉइंट को-ऑर्डिनेशन’; जिल्हाधिकारी कार्यालयात मैत्री सेल सुरू
Our Professional Services
Grow your business online with our expert solutions.

Website Design and Development
Get your own personalized business website.

Digital Marketing for Businesses
Promote your business online through social media.

ERP and Other Software Development
Get ERP software for your business

शेकडो शिरपूरकरांचा विश्वास
Made for Shirpur
Committed to Our Shirpur City, Our People and Our Unified Growth.











