आपले शिरपूर” हे एक वैशिष्ट्यपूर्ण शहर असून विविध क्षेत्रातील अनेक उपलब्धींसाठी जगप्रसिद्ध आहे. शिरपूरमध्ये अनेक हॉटेल्स, मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, देवस्थाने, पर्यटन स्थळे, मोठे उद्योग, भौगोलिकदृष्ट्या महत्वाची ठिकाणे, बाजारपेठा आहेत. छोट्यापासून मोठ्यापर्यंत अनेक व्यवसाय आहेत. परंतु, एवढी विविध वैशिष्ट्ये असून देखील या सर्वांची माहिती एका ठिकाणी संकलित नाही. आपली हीच गरज ओळखून ही सर्व माहिती एका छताखाली आणण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न करत आहोत.
“शिरपूर वन” हे एक विश्वासार्ह ऑनलाइन पोर्टल असून यात शिरपूरमधील विविध व्यवसायांची,
सेवा आणि माहिती एकांच ठिकाणी उपलब्ध केली आहे आणि करीत आहोत.
आपला व्यवसाय नोंदवून आपण आपल्या सेवांची माहिती हजारो लोकांपर्यत पोहोचवू शकता आणि अधिक ग्राहक मिळवू शकता.