Shirpur One – आपल्या शहरासाठी, आपल्या सेवेसाठी!

शिरपूरमधील वस्तू भाड्याने देणाऱ्यांसाठी मोफत ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्म

आपण शिरपूरमध्ये कोणतीही वस्तू, वाहन, उपकरणे किंवा इतर साहित्य भाड्याने देत असाल, तर कृपया खालील फॉर्ममध्ये आपल्या भाड्याने देण्यात येणाऱ्या वस्तूची माहिती भरावी. खात्रीनंतर ती माहिती Shirpur One वर प्रसिद्ध करण्यात येईल.

उदा. वाहने, फर्निचर, DJ व साउंड सिस्टीम, कॅमेरा, प्रोजेक्टर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, बांधकाम साहित्य, पार्टी/कार्यक्रमाचे साहित्य, मशीनरी, टूल्स इत्यादी.

काही शंका किंवा अडचण आल्यास आम्हास 800-77-07-111 वर संपर्क करा.

रेंट वरील वस्तूची माहिती

वस्तू मालकाची माहिती

उपलब्धता

आपल्याला काय शोधायचे आहे?

आपल्याला काय जोडायचे आहे?