Shirpur One – आपल्या शहरासाठी, आपल्या सेवेसाठी!

शिरपूर वन मध्ये

आपले स्वागत आहे. शोधा

वरील सर्च बॉक्स वापरुन आपण शिरपूर मधील व्यवसाय, सर्विसेस, रेंटल्स, प्रॉपर्टी यांची माहिती शोधू शकता.

15+ Digital Services

200+ Local Business

50+ Service Partners

Daily Local Updates

खास शिरपूरकरांसाठी

वार्ता
शिरपूर वन - शिरपूरची डिजिटल ओळख

काय आहे नेमके शिरपूर वन

नमस्कार शिरपूरकर 🙏

“आपले शिरपूर” हे एक वैशिष्ट्यपूर्ण शहर असून विविध क्षेत्रातील अनेक उपलब्धींसाठी जगप्रसिद्ध आहे. शिरपूरमध्ये अनेक हॉटेल्स, मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, देवस्थाने, पर्यटन स्थळे, छोटे-मोठे उद्योग, भौगोलिकदृष्ट्या महत्वाची ठिकाणे, बाजारपेठा आहेत. छोट्यापासून मोठ्यापर्यंत अनेक व्यवसाय आहेत. परंतु, एवढी विविध वैशिष्ट्ये असून देखील या सर्वांची माहिती एका ठिकाणी संकलित नाही. आपली हीच गरज ओळखून ही सर्व माहिती एका छताखाली आणण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न करत आहोत.

“शिरपूर वन” हे एक विश्वासार्ह ऑनलाइन पोर्टल असून यात शिरपूरमधील विविध व्यवसायांची, सेवा आणि माहिती एकांच ठिकाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

आपला व्यवसाय नोंदवून आपण आपल्या सेवांची माहिती हजारो लोकांपर्यत पोहोचवू शकता आणि अधिक ग्राहक मिळवू शकता.

आमचे उद्देश

“प्रत्येक नागरिक, व्यवसाय आणि सेवेला एकात्मिक डिजिटल परिसंस्थेत जोडून शिरपूरला सामाजिक, आर्थिक व डिजिटलदृष्ट्या समृद्ध, स्मार्ट आणि महाराष्ट्रातील सर्वात सक्षम शहर बनवणे.”

shirpur one on mobile 2

शिरपूर वन ची वैशिष्ट्ये

आपल्याला मदतीची आवश्यकता आहे?

आमच्या शिरपूर वन टीम शी संपर्क साधा - आम्ही आपल्या व्यवसायाची मोफत नोंदणी करण्यास मदत करू.

800-77-07-111

कॉल करा

WhatsApp करा

त्वरित मेसेज करा

अपॉईंटमेंट ठरवा

भेटीसाठी वेळ ठरवा

आपल्या सूचीवर हक्क मिळवण्याचे फायदे (Claim Listing Benefits)

आपल्या व्यवसाय प्रीमियम बनवा व अधिक सुविधा मिळवा

प्रीमियम प्लॅनसह आपल्या व्यवसायाला मिळवा टॉप लिस्टिंग, अधिक दृश्यता आणि "Verified" आयकॉनसह जास्त विश्वास

शिरपूर वन ची डिजिटल परिसंस्था

एक शहर. एक व्यासपीठ. अमर्याद संधि. | प्रत्येक शिरपूरकर साठी खुले.
Shirpur Search

शिरपूर सर्च

शिरपूरमधील व्यवसाय, दुकाने, सेवा, संस्था, शिक्षण व व्यावसायिकांची माहिती एका ठिकाणी शोधा. आवश्यक संपर्क माहिती सहज मिळवा.

Shirpur Services

शिरपूर सर्विसेस

घरबसल्या विविध सेवा बुक करा. विश्वासार्ह सेवा प्रदात्यांशी थेट संपर्क साधा आणि आपल्या सोयीनुसार सेवा मिळवा.

Shirpur Rentals

शिरपूर रेन्टल्स

घर, दुकान, वाहन, उपकरणे किंवा इतर वस्तू भाडेतत्वावर द्या किंवा घ्या. स्थानिक गरजांसाठी सोपा पर्याय.

Shirpur Mahati 1

शिरपूर महती

शिरपूरचा इतिहास, पर्यटनस्थळे, संस्था, महत्त्वाची ठिकाणे आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी जाणून घ्या.

Shirpur Varta

शिरपूर वार्ता

शिरपूर व परिसरातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, कार्यक्रम आणि महत्त्वाच्या अपडेट्स सतत मिळवत राहा.

शिरपूर प्रॉपर्टी

घर, फ्लॅट, प्लॉट, दुकान किंवा जागा खरेदी, विक्री किंवा भाडेतत्वावर देण्या-घेण्यासाठी योग्य पर्याय शोधा.

Shirpur

शिरपूर एक्सप्रेस

कागदपत्रे, पार्सल, किराणा, औषधे किंवा इतर वस्तू शिरपूरमध्ये जलद आणि सुरक्षितपणे पोहोचवा. घरपोच डिलिव्हरीची सोय.

Shirpur Sale

शिरपूर सेल

आपल्या व्यवसायातील उत्पादने संपूर्ण शिरपूरमध्ये ऑनलाइन विक्रीसाठी प्रदर्शित करा. नवीन ग्राहकांपर्यंत सहज पोहोचा आणि विक्री वाढवा.

Shirpur Resale

शिरपूर रिसेल

वापरलेल्या वस्तू सहज विक्री करा किंवा किफायतशीर दरात खरेदी करा. स्थानिक खरेदी-विक्रीसाठी विश्वासार्ह व्यासपीठ.

Shirpur Foods

शिरपूर फूडस

आपल्या आवडत्या हॉटेलमधील स्वादिष्ट पदार्थ घरपोच मागवा. स्थानिक रेस्टॉरंट्सचे मेनू आणि ऑर्डरची सोपी सुविधा.

Shirpur Reservations

शिरपूर रिझर्वेशन्स

हॉटेल, रेस्टॉरंट, मुवी, ई. सेवांचे आरक्षण सहज करा. वेळ वाचवा आणि खात्रीशीर बुकिंगचा अनुभव घ्या.

शिरपूर कॅब्स

शहरात किंवा बाहेर जाण्यासाठी ऑटो व कॅब सहज बुक करा. सुरक्षित, सोयीस्कर आणि जलद प्रवासाचा अनुभव घ्या.

शिरपूर जॉब्स

स्थानिक नोकरीच्या संधी शोधा किंवा आपल्या संस्थेसाठी योग्य उमेदवार शोधा. रोजगारासाठी एकच व्यासपीठ.

शिरपूर इव्हेंट्स

शिरपूरमधील कार्यक्रम, प्रदर्शन, आणि सांस्कृतिक उपक्रमांची माहिती मिळवा किंवा स्वतःचे कार्यक्रम प्रसिद्ध करा.

शिरपूर टुरिझम

शिरपूर आणि परिसरातील पर्यटनस्थळे, हॉटेल्स, खाद्यपदार्थ आणि प्रवासासाठी उपयुक्त माहिती एका ठिकाणी मिळवा.

कॅटेगरीनुसार व्यवसाय

रेस्टॉरंट्स/कॅफे

इलेक्ट्रॉनिक्स

हॉटेल्स

शाळा, कॉलेज

शॉपिंग

प्रॉपर्टीज्

प्रोफेशनल सर्विसेस

किराणा

मेडिकल

मार्केटिंग

shirpur one listing

Shirpur One सोबत आपल्या व्यवसायाला द्या नवी उंची!

नव्याने जोडलेले व्यवसाय

महत्वाच्या घडामोडी

Screenshot 2026-09-08 130958

बनावट लिंक व APK पासून सावध राहा; परिवहन विभागाचे आवाहन

Screenshot 2026-09-08 130654

‘हर हर महादेव’च्या जयघोषात पाताळेश्वर मंदिरात ४१ फुटी त्रिशूलाची स्थापना बोरी नदीच्या मध्यभागी वसलेल्या २०० वर्षे जुन्या पाताळेश्वर मंदिरात ४१ फुटाचा उभारला त्रिशूल

Screenshot 2026-09-08 081945

चिमठाणे पोलीस दूरक्षेत्रात स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणच झाले नसल्याचा आरोप पोलीस अधिकारी-कर्मचारी गैरहजर? महेंद्र पाटील यांची जिल्हाअधिकारी व एसपींकडे चौकशी व कारवाईची मागणी

Screenshot 2026-09-08 081638

शिरपूर–नवे आढे रस्त्यावर जीवघेणा धोका; गटारीची उंची वाढवा, गतिरोधक बसवा!

shirpur-one-logo

शेकडो शिरपूरकरांचा विश्वास

राहुल राजपूत
राहुल राजपूतService Provider
"Shirpur One वर माझा Service Business Register केल्यापासून नवीन ग्राहक सतत मिळत आहेत. आता लोक Shirpur.One वरून थेट संपर्क करतात. माझ्या व्यवसायाची ओळख वाढली असून कामातही चांगली वाढ झाली आहे."
प्रिया शर्मा
प्रिया शर्माTuition Teacher
"मी माझ्या Tuition Classes ची माहिती Shirpur One वर Register केली आणि त्यानंतर अनेक नवीन विद्यार्थ्यांचे Admission झाले. माझ्या Classes ची Online Visibility वाढली आणि आता पालकांना माझी माहिती सहज मिळते."
संदीप राजपूत
संदीप राजपूतअण्णाई मेस
"Shirpur.One वर Mess ची Listing केल्यानंतर रोज नवीन Inquiry येऊ लागल्या. Students आणि Working Professionals पर्यंत आमची माहिती पोहोचली. त्यामुळे आमच्या Mess च्या ग्राहकसंख्येत आणि उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे."
पाटील
पाटीलCleaning Services
"Shirpur One मुळे आमच्या Home Service ला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता ग्राहक Online आमची माहिती पाहून थेट Contact करतात. कमी वेळात जास्त काम मिळू लागले आणि आमचा Business वेगाने Grow होत आहे."

Made for Shirpur

Committed to Our Shirpur City, Our People and Our Unified Growth.

आपल्याला काय शोधायचे आहे?

आपल्याला काय जोडायचे आहे?