आर्या CNC आर्ट्स येथे CNC राउटर आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आकर्षक 2D व 3D डिझाइन्स तयार केल्या जातात. दरवाजे, लाकडी पॅनेल, सजावटीचे डिझाइन्स, धार्मिक कलाकृती आणि विविध कस्टम CNC आर्टवर्कसाठी उत्कृष्ट व अचूक कटिंगची सुविधा उपलब्ध आहे. ग्राहकांच्या गरजेनुसार विविध डिझाइन्स आणि कलाकृती तयार केल्या जातात.
