सार्थक कॉम्प्युटर हे 2019 पासून संगणक आणि ऑफिस उपकरणांच्या दुरुस्ती व देखभालीची विश्वासार्ह सेवा देणारे व्यवसाय आहे. येथे कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर आणि लॅमिनेटरच्या दुरुस्तीची सुविधा उपलब्ध आहे. ग्राहकांना त्यांच्या उपकरणांच्या समस्यांवर योग्य, जलद आणि विश्वासार्ह तांत्रिक सेवा देण्यावर भर दिला जातो.
