पूजा स्टील रेलिंग येथे स्टेनलेस स्टील व इतर धातूंपासून विविध प्रकारच्या फर्निचर आणि बांधकामाशी संबंधित वस्तू तयार केल्या जातात. स्टेनलेस स्टील रेलिंग, डायनिंग टेबल, सोफासेट, टेबल, टी-पॉय, किचन रॅक, ट्रॉली, बास्केट, ग्रील, बॅल्कनी व विंडो रेलिंग तसेच विविध प्रकारचे कस्टम फर्निचर उपलब्ध आहे. आकर्षक डिझाइन, मजबूत बांधकाम आणि ग्राहकांच्या गरजेनुसार काम हे व्यवसायाचे वैशिष्ट्य आहे.
