न्यू विशाल चष्मा घर येथे आधुनिक संगणकीकृत Topcon आणि Phoroptor द्वारे नंबर तपासणीची सुविधा उपलब्ध आहे. क्रिझाल, झीस, प्राईम, बोंझर, सुप्रोल यांसह विविध प्रकारच्या नंबरच्या काचा व ब्रँडेड चष्मे उपलब्ध आहेत. तसेच Titan, Fastrack, X-Ford, Fed Focus, Shades On आदी ब्रँडचे सनग्लासेस, नंबरचे कलर सनग्लासेस, रंगीबेरंगी Contact Lenses आणि ब्रँडेड घड्याळांचा उत्कृष्ट संग्रह उपलब्ध आहे. आधुनिक ऑटोमॅटिक मशीनरीच्या सहाय्याने काचेची अचूक फिटिंग करून मिळते.
