Shirpur One – आपल्या शहरासाठी, आपल्या सेवेसाठी!

शिरपूरकरांसाठी रेंट (भाडे) तत्वावर वस्तु देणे-घेणे सुविधा

आम्ही येथे शिरपूर मधील विविध अस्थायी वस्तु (Movable Property) विकत किंवा रेंटवर देणे-घेणे साठी माहिती संकलित करीत आहोत. आपण खालील कॅटेगरी प्रकरावर क्लिक करून संबंधीत प्रकारची वस्तूची माहिती पाहू शकता.

किंवा आपणास आपली वस्तु रेंटवर देण्यासाठी जोडायची असेल तर खालील बटन वर क्लिक करून ऑनलाइन फॉर्म भरा. किंवा आपण 800-77-07-111 या whatsapp क्रमांकावर माहिती पाठवू शकता. 

महत्वाचे: या प्रकारामध्ये प्रॉपर्टी नमूद नाही. प्रॉपर्टी साठी आमचे वेगळे “Shirpur Property” नावाचे पोर्टल आहे. त्यासाठी येथे क्लिक करा. 

आपल्याला काय शोधायचे आहे?

आपल्याला काय जोडायचे आहे?